Skip to product information
1 of 1

Akshardhara Book Gallery

OUTLIERS ( आउटलायर्स )

OUTLIERS ( आउटलायर्स )

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Malcolm Gladwell

Publisher: Madhushree Publication

Pages: 286

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Sudarshan Aathavle

 आउटलायर्स

काही लोक इतरांहून खूप जास्त कसे साध्य करू शकतात? ते असाधारण, जगावेगळे कसे बनू शकतात? माल्कम ग्लॅडवेल यांनी रॉक स्टार्सपासून बुद्धिमान शास्त्रज्ञांपर्यंत विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणाऱ्यांच्या यशोगाथा सर्वसामान्यांच्या कल्पनेच्या बाहेरच्या कशा असतात ते त्यांच्या आउटलायर्स या पुस्तकात अनेक उदाहरणं दाखून दिले आहे. सर्व थरांतील वाचकांना प्रेरणादायक ठरणारे पुस्तक. 
एक असा उत्तम लेखक, कि जव तुम्हाला तुम्ही त्याच्यापेक्षा बुद्धिमान असल्याचा अनुभव देतो. - डॉमिनिक मॅक्सवेल

View full details