{"product_id":"p-c-o-d-reversal-mantra","title":"P.C.O.D Reversal Mantra (पी.सी.ओ.डी. रव्हर्सल मंत्र)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eP.C.O.D Reversal Mantra (पी.सी.ओ.डी. रव्हर्सल मंत्र)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपी.सी.ओ\u003c\/span\u003e\u003cspan\u003e.डी. रव्हर्सल मंत्र हे पुस्तक पी.सी.ओ.डी. (Polycystic Ovary Disorder) म्हणजे आयुष्यभराची समस्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकिंवा केवळ औषधांवर अवलंबून राहायचं आजारपण नाही, हे स्पष्टपणे दाखवून देतं. गेल्या १२ वर्षांच्या वैद्यकीय प्रॅक्टिस, संशोधन आणि प्रत्यक्ष रुग्णांच्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक पी.सी.ओ.डी. च्या मुळाशी असलेल्या हार्मोनल व इन्सुलिन संबंधित कारणांना सोप्या भाषेत उलगडते आणि आहार, व्यायाम, योग, ताण व्यवस्थापन व योग्य समुपदेशनाच्या मदतीने पी.सी.ओ.डी. कसा नियंत्रणात आणता येतो. ते व्यवहार्य पद्धतीने सांगते. किशोरवयीन मुलींपासून मातृत्वाच्या टप्प्यापर्यंत प्रत्येक स्त्रीसाठी हे पुस्तक भीती दूर करून समज, नियंत्रण आणि सशक्तीकरण देणारं मार्गदर्शक आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ. चंद्रकांत कणसे एम.डी. (जनरल मेडिसिन), पीएच.डी. संशोधक.\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eडॉ. सौ. सरस्वती कणसे एम.बी.बी.एस., डीजीओ, पीएच.डी. संशोधक.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67684137795906,"sku":null,"price":324.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/p.c.o.d.-f.jpg?v=1791443836","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/p-c-o-d-reversal-mantra","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}