{"product_id":"paath-phirva-paathdukhikade","title":"Paath Phirva Paathdukhikade (पाठ फिरवा पाठदुखीकडे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePaath Phirva Paathdukhikade (पाठ फिरवा पाठदुखीकडे)\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\"डॉक्टर, माझी पाठ का दुखते?” हा प्रश्न आज लाखो लोकांच्या आयुष्याचा भाग बनला आहे. ऑफिसमध्ये तासन्तास बसून काम करणारा कर्मचारी असो, दिवसभर कष्ट करणारा शेतकरी असो किंवा घराची जबाबदारी सांभाळणारी गृहिणी – पाठदुखी आता प्रत्येक घरात पोहोचली आहे. पण या वेदनेपेक्षा जास्त त्रास देतात ते गैरसमज, भीती आणि अपुरी माहिती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाठ फिरवा पाठदुखीकडे हे केवळ पाठदुखीवरचं वैद्यकीय पुस्तक नाही; तर रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला विश्वासाचा संवाद आहे. सोप्या भाषेत आणि रोजच्या उदाहरणांतून हे पुस्तक कण्याची रचना, पाठदुखीची कारणं, योग्य व्यायाम, चुकीच्या सवयी, MRI आणि रिपोर्ट्समागचं वास्तव, तसेच ऑपरेशन खरंच कधी आवश्यक असतं हे समजावून सांगतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकारण प्रत्येक पाठदुखी गंभीर नसते... आणि प्रत्येक वेदना दुर्लक्ष करण्यासारखीही नसते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ. अजय कोठारी , डॉ. अभिनव भुते\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56183641112898,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/pathfirvapathadukhikade-f.jpg?v=1789543016","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/paath-phirva-paathdukhikade","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}