{"product_id":"paisa-jhala-motha","title":"Paisa Jhala Motha (पैसा झाला मोठा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eपैसा झाला मोठा \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eश्रीमंतीकडे नेणारा व्यवहार्य मार्ग \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: स्वानंद समुद्र \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eशब्दांकन: मिलिंद शिंत्रे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003eपैसा कमावणं अनेकांना जमतं, पण पैसा समजून घेणं फार थोड्यांना जमतं \u003cbr\u003eदैनंदिन आयुष्यात घेतलेले छोटे-छोटे आर्थिक निर्णय आपलं \u003cbr\u003eभवितव्य ठरवत असतात हे आपण बहुतेक वेळा उशिरा लक्षात घेतो. \u003cbr\u003eहे पुस्तक पैशांकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याचा प्रयन्त करतं.\u003cbr\u003eअनुभवातून आलेलं मार्गदर्शन, भारतीय वास्तवाशी जोडलेली \u003cbr\u003eउदाहरणं आणि आयुष्यात लगेच वापरता येतील असे साधे \u003cbr\u003eविचार यातून हे पुस्तक वाचकाला स्वतःच्या आर्थिक \u003cbr\u003eनिर्णयांकडे अधिक समजुदारपणे पाहायला मदत करतं. \u003cbr\u003eजर तुम्हाला वाटत असेल की 'पैशांचा गोंधळ कमी व्हावा'\u003cbr\u003eआणि 'भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यायला सुरुवात व्हावी'\u003cbr\u003eतर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादन : वर्षा आठवले \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: सकाळ मीडिया प्रा. लि. \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54128237838658,"sku":null,"price":396.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PAISAJHALAMOTHAF.jpg?v=1779797738","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/paisa-jhala-motha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}