{"product_id":"pakhal","title":"Pakhal (पखाल)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePakhal (पखाल)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e‘शरदबाबू म्हणाले होते, ‘मी आयुष्यभर बंगालचे अश्रू पाहिले. ' त्या अश्रूंची चरित्रे म्हणजेच शरदबाबूंच्या कादंबऱ्या.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही वऱ्हाडातल्या एका खेड्यातले असेच अश्रू पाहिले जिथे भुकेच्या वेळी भाकर लाभो ही इच्छादेखील 'हाल्या'कडे दुधू मागण्यासारखी निष्फळ ठरते. अशा कुटुंबातले अश्रू कादंबरी होऊन आले. ' बाबाराव मुसळ्यांची ‘हाल्या हाल्या दुधू दे' या तिसऱ्या पिढीची एकमेव कांदबरी म्हणून पुरस्कृत केलेल्या कादंबरीवरील श्री. पु. ल. देशपांडे यांचा हा अतिशय बोलका अभिप्राय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: बाबाराव मुसळे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56135093748034,"sku":null,"price":288.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/pakhal-f.jpg?v=1788870575","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/pakhal","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}