{"product_id":"pala-mula","title":"Pala-Mula(पाळंमुळं)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eपाळंमुळं \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजातीय विद्वेषावरून पेटलेला संहार सगळा समाजच- त्याची घडी,व्यवस्था \u003cbr\u003eअन एकोपा उदध्वस्त करून टाकतो. जगाच्या इतिहासात याच्या रक्तरंजित अन \u003cbr\u003eमनोव्यापार उद्ध्वस्त झालेल्या खुणा पावलोपावली... टप्प्या-टप्प्यावर दिसतात.\u003cbr\u003eकाल 'भाभी' म्हणणारा सहृदय माणूस आज जनावर होतो... धर्मासाठी !\u003cbr\u003eएका घरात, एका ताटात जेवणारे मित्र माणुसकी अन नातीही विसरतात...\u003cbr\u003eधर्मासाठी !  स्वैर आणि मान  खाली घालायला लावणारे अत्याचार करतात...\u003cbr\u003eफक्त धर्मासाठी !\u003cbr\u003e-आणि या सगळ्यात शरमिंदा होतो माणुसकीचा धर्म... अन 'वसुधैव कुटुंबकम ' हे तत्व !\u003cbr\u003eअशा संहाराच्याच बीजातून जन्मतो फक्त अन केवळ संहाराच... विनाश...\u003cbr\u003eसूडच !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजन्मतते  'संहार' संघटना ...\u003cbr\u003eपण...ही संघटना कि आणखी काही ? तिचा उद्देश देशप्रेमींना मारण्याचा कि आणखी काही ?\u003cbr\u003eपानापानावर खिळवून ठेवणारी आणि विचारप्रवृत्त करणारी कादंबरी... पाळंमुळं .\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक : सुहास शिरवळकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : नंदिनी पब्लिशिंग हाऊस    \u003c\/strong\u003e  \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54531099787586,"sku":null,"price":324.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PalamulaF.png?v=1781153979","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/pala-mula","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}