{"product_id":"pan-lakshat-kon-gheto","title":"Pan Lakshat Kon Gheto ! (पण लक्षात कोण घेतो !)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePan Lakshat Kon Gheto ! \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eपण लक्षात कोण घेतो !\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपण लक्षात कोण घेतो !\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबायकांनी कधीही घराच्या बाहेर जाऊ नये असे सुचविण्यासाठी लिहिले आहे. मी आपल्या भगिनींना उपदेश करणार तो असा की, 'बायानों, घराच्या बाहेर आपण पाऊल टाकणे म्हणजे नागिणीच्या फडेवर पाय ठेवण्यासारखे समजा, परंतु तसे करण्यास भिऊ मात्र नका. आपल्या दाराशी जी ही रूढीरूप नागीण आज किती दिवस पसरली आहे. तिला कोणीही त्यातून आपणां बायकांची तर गोष्टच विचारू नका-ओलांडून जायची तयारी करू लागला की तिने आपली प्रचंड फडा एकदम वर करून आपल्या लाखों तोंडांनी त्याला दंश केलाच म्हणून समजा. अशी स्थिती आहे, तर आता घरात तरी किती दिवस बसायचे ?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपले जन्माचे सोबती आणखी आपण, दोघांनी मिळून एकदम जर तिच्या फडेवर जोराने पाय दिला, तर तिची काही तोंडे चेपली जातील ना? तिच्या अंगावर पाय पडला, तर ती आपल्याला चावेल, अशी भीती धरून मरण येईपर्यंत घरातच चुळबूळ करण्यापेक्षा, आपण आपल्या पतींच्या साह्याने त्या दृष्ट सर्पिणीच्या नरडीवर एकदम पाय दिला, तर किती सुख होणार आहे? याचा आधी कोणी विचार केला आहे काय ?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : हरी नारायण आपटे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67854513045826,"sku":null,"price":630.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/HARINARAYANF.jpg?v=1792669251","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/pan-lakshat-kon-gheto","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}