1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Pankha Galun Gele Tari (पंख गळून गेले तरी)
Pankha Galun Gele Tari (पंख गळून गेले तरी)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr Sudhir Devare
Publisher: Shabdalay Prakashan
Pages: 144
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Pankha Galun Gele Tari (पंख गळून गेले तरी)
पंख गळून गेले तरी
मनस्वी आणि जिद्दी अपंगाचे समर्थ आत्मकथन
डॉ. सुधीर राजाराम देवरे यांना आपण साहित्यिक,सामाजिक,लोकसंस्कृतीचे व भाषेचे संशोधन म्हणून ओळखतो. त्यांचे "पंख गळून गेले तरी !" हे पुस्तक मात्र वेगळ्याच आशयाचे आहे... आत्मकथन. हे आत्मकथन संक्षिप्त स्वरूपात २००७ साली प्रकाशित झाले होते. या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती. पहिल्या आवृत्तीत जे कथन संपृक्त व संदिग्ध जाणवत होते तो आशय दुसऱ्या आवृत्तीत स्पष्ट होत जातो.
लेखक: सुधीर रा. देवरे
प्रकाशक: शब्दालाय प्रकाशन
