{"product_id":"pankha-galun-gele-tari-पंख-गळू-गेले-तरी","title":"Pankha Galun Gele Tari (पंख गळून गेले तरी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePankha Galun Gele Tari (पंख गळून गेले तरी)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eपंख गळून गेले तरी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमनस्वी आणि जिद्दी अपंगाचे समर्थ आत्मकथन\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. सुधीर राजाराम देवरे यांना आपण साहित्यिक,सामाजिक,लोकसंस्कृतीचे व भाषेचे संशोधन म्हणून ओळखतो. त्यांचे \"पंख गळून गेले तरी !\" हे पुस्तक मात्र वेगळ्याच आशयाचे आहे... आत्मकथन. हे आत्मकथन संक्षिप्त स्वरूपात २००७ साली प्रकाशित झाले होते. या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती. पहिल्या आवृत्तीत जे कथन संपृक्त व संदिग्ध जाणवत होते तो आशय दुसऱ्या आवृत्तीत स्पष्ट होत जातो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: सुधीर रा. देवरे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: शब्दालाय प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55852160549186,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/pankhagalungeletari-f.jpg?v=1786190457","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/pankha-galun-gele-tari-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%96-%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%82-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}