{"product_id":"panoti","title":"Panoti (पनोती)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePanoti (पनोती)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसरदाऱ्या...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eग्रामीण भागातील तरुण. भुरट्या चोऱ्या करणारा. डोंबाऱ्याच्या शांतीची आणि त्याची प्रेमकहाणी शारीर मीलनापर्यंत नेण्याची आस बाळगणारा. शांतीच्या गावातून अचानक निघून जाण्याने भंगतं त्याचं हृदय. नंतर श्रीमंत घरातील सुवर्णाशी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजुळतं त्याचं सूत. सुवर्णाकडूनही हवं असतं त्याला शरीरसुख;\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण सुवर्णा देते नकार.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमग सरदाऱ्या लागतो बाई-बाटलीच्या नादाला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजेव्हा सुवर्णा दर्शवते तयारी सरदाऱ्याला सर्वस्व अर्पण करायची; त्याचं शरीर ग्रासलेलं असतं रोगांनी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: महादेव मोरे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56135022149954,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/panoti-f.jpg?v=1788868590","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/panoti","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}