Akshardhara Book Gallery
Paralche Divas (परळचे दिवस)
Paralche Divas (परळचे दिवस)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sudha Joshi
Publisher: Majestic Publishing House
Pages: 86
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Paralche Divas (परळचे दिवस)
परळचे दिवस
के. इ. एम. हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला, तिथल्या नर्सेस क्वार्टर्सच्या थेट मागे आहे एक छोटं टुमदार गाव... परळगाव! माझा आणि माझ्या अवघ्या कुटुंबाचा जन्म परळ गावातला. आम्ही सर्व भाऊ कामगार मैदानाजवळच्या आर. एम. भट हायस्कूलमध्ये शिकलो. सुधा जोशी यांचं 'परळचे दिवस' हे पुस्तक हातात आलं तेव्हा त्यात आमच्या गावाचं जे शानदार वर्णन आहे ते वाचून हरखून गेलो. आर. एम. भट शाळेविषयी आणि परळ गावाविषयी सुधा जोशींनी ज्या आत्मीयतेने, ज्या जिव्हाळ्याने लिहिलं आहे ते वाचून मोहरलो. परळचं कामगार मैदान, त्या शेजारची शाळा, हॉस्पिटल, पारंपरिक सण, उत्सव, मिरवणुका यांच्या वर्णनांतून परळगाव एखाद्या व्यक्तीप्रमाणे समोर उभं राहत गेलं.
लेखक: सुधा जोशी
प्रकाशक: मॅजिस्टीक पब्लिशिंग हाऊस
