Akshardhara Book Gallery
Parvati By Samar ( पार्वती )
Parvati By Samar ( पार्वती )
Share
Couldn't load pickup availability
Author: Samar
Publisher: Samar publication
Pages:
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
Parvati By Samar( पार्वती )
पार्वतीचं आपल्या संस्कृतीतील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत शिवप्रिया पार्वतीच्या व्यक्तिमत्त्वाच्या ज्ञात-अज्ञात पैलूंचा वेध घेणारी कादंबरी ! पार्वतीच्या जन्मापासूनच कथा सुरू होते. पार्वतीला तीच सती आहे हे कुणी सांगितलं? तिचा भगवान शंकरांशी विवाह होताना त्याबाबत पार्वतीच्या मातेचं मत काय होतं? पार्वतीने कोणतं युद्ध लढलं? या प्रश्नांच्या उत्तरांसह गणेशाच्या जन्माची पुराणातील एक अपरिचित कथा, कार्तिकेयाची कथा, 'काली'चं रूप आणि मुख्य म्हणजे शंकर-पार्वती संवाद या कादंबरीत वाचकांना वाचता येईल.
Parvati ( पार्वती ) By Samar Publication बुकिंग सुरु २५ मे नंतर पुस्तक उपलब्ध Urmila (उर्मिला), Radha(राधा), Dharma(धर्म) ह्या गाजलेल्या पुस्तकांचे लेखक समर यांचे नवे पुस्तक प्रकाशक : Samar Publication(समर पब्लिकेशन) Parvati ( पार्वती ) By Samar | Parvati ( पार्वती ) By Samar Publication
प्रकाशक : समर पब्लिकेशन
💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💙💞💞💞💙💞💞💞💞💞💞💞💞