Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Patrasanskruti ( पत्रसंस्कृती )

Patrasanskruti ( पत्रसंस्कृती )

Regular price Rs.338.00
Regular price Rs.375.00 Sale price Rs.338.00
9% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Anant Deshmukh

Publisher: Dimple Publication

Pages: 248

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:---

पत्रसंस्कृती

 ‘पत्रसंस्कृती' हे त्याच प्रकारातील एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. इथं वेगवेगळ्या नामवंतांनी डॉ. अनंत देशमुख यांना वेळोवेळी लिहिलेली पत्रं आढळतील. ते ते लेखक आणि डॉ. देशमुख यांचा स्नेहबंध तिथे कळतो. तसेच तत्कालीन वाङ्मयीन प्रश्न- प्रवृत्ती आणि युगधर्म कळायला ती उपयुक्त ठरतात. म्हणूनच या परंपरेतील हे एक महत्त्वाचे पुस्तक 'डिंपल पब्लिकेशन' त्यांच्या पन्नास वर्षपूर्ती निमित्ताने अभिमानाने प्रकाशित करीत आहे.

प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन 

View full details