{"product_id":"pauvratya-matrudevta","title":"pauvratya matrudevta (पौव्रात्य मातृदेवता )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003epauvratya matrudevta (पौव्रात्य मातृदेवता )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगातील प्राचीन संस्कृती आशिया खंडात जन्माला आल्यात. त्यात मातृदेवतांना महत्वाचे स्थान होते.  यावरून प्राचीन काळात मातृसत्ताक समाज अस्तित्वात होता हे सिद्ध होते. स्त्रियांना प्राधान्य असणाऱ्या या समाजात स्त्रियांना सन्मानाचे स्थान होते. कालांतराने पुरुषांकडे समाजाचे नेतृत्व आले. त्यामुळे स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त झाले. स्त्रियांना उन्नतीला सर्वच क्षेत्रात खीळ बसली. तरीही आपल्यापरीने स्त्रियांनी आज सर्वच क्षेत्रात प्रगती करून आपल्या क्षमता विकसित केल्या आहेत.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ. अशोक राणा \u003cbr\u003eप्रकाशक: प्राजक्त प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53166873346370,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/pauvratyamatrudevataF.jpg?v=1778575165","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/pauvratya-matrudevta","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}