{"product_id":"pavsat-n-bhijanyachi-yukti-aani-itar-katha","title":"Pavsat N Bhijanyachi Yukti Aani Itar Katha (पावसात न  भिजण्याची युक्ती आणि इतर कथा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eपावसात न  भिजण्याची युक्ती आणि इतर कथा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eतुला माहीत आहे का, पावसात भिजायचं टाळण्याची युक्ती ? किंवा पितळाचे हिरे कसे बनवायचे ? किंवा सात मुलांमध्ये पाच संत्री समान कशी वाटायची ? \/ भारतीय परंपरेतील या गोष्टींच्या खजिन्यात अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि अजून मजेदार युक्त्या मिळतात. इथे आपल्याला भेटतात एक वेगळीच उंदीर मुलगीं, सोनेरी नाणी कर्त्तरा समजणारा एक बावळट, खोकला न थांबवू शकणारा राजा, सम्राटाची दाढी ओढणारा एक गूढ माणूस, रानटी प्राण्यांचे राज्य आणि अजून कितीतरी \/गमतीदार आणि विचित्र पात्रं. या साध्या आणि शहाणपणाने भरलेल्या गोष्टी सांगतात की, कोणतीही समस्या - ती कितीही विचित्र किंवा कठीण असली तरी जुनी शहाणी युक्ती आणि थोडीशी हसवणूक यांच्या मदतीने सोडवता येते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. सुनंदा कुलकर्णी \u003cbr\u003eअनुवादित लेखक. लीना सोहोनी \u003cbr\u003eप्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51898571981122,"sku":"9789357207805","price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PavsatNBhijnyachiYuktiAAniItarKathaF.jpg?v=1769585838","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/pavsat-n-bhijanyachi-yukti-aani-itar-katha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}