{"product_id":"phera-janm-mrutyucha","title":"Phera Janm Mrutyucha (फेरा जन्म मृत्यूचा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eफेरा जन्म मृत्यूचा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'फेरा जन्म मृत्यूचा' या संपूर्ण पुस्तकात विश्वास पाटील यांनी कालानुरूप समाजाने बदलत गेले पाहिजे, या सूत्रात खेड्याचा शोध घेतलेला आहे. यातील प्रत्येक लेख गावगाड्यातील प्रत्येक नवशिक्षित तरुणाने वाचायला हवा. यातून त्यांच्यात व गावगाड्यात बदल निश्चित होतील यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ गावगाड्याच्या अभ्यासकांना जसा उपयुक्त आहे तसाच महाराष्ट्राचे समाजशास्त्र कोणाला सिद्ध करावयाचे असेल, त्यास संदर्भ ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे महत्त्व अधिक आहे. या तपशिलातूनच अभ्यासकांना महाराष्ट्राचे समाजशास्त्र नीटपणे मांडता येईल, हे विश्वास पाटील यांच्या या ग्रंथाचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे हा ग्रंथ पुढे कितीतरी वर्षे अभ्यासकांना मदतच करत राहील याची मला खात्री वाटते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. विश्वास शामराव पाटील \u003cbr\u003eप्रकाशक. भाग्यश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52088097145154,"sku":null,"price":202.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PheraJanmMrutyuchaF.jpg?v=1771914062","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/phera-janm-mrutyucha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}