Akshardhara Book Gallery
Phirasti (फिरस्ती)
Phirasti (फिरस्ती)
Share
Couldn't load pickup availability
Author: Uttam Kamble
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 185
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
फिरस्ती
माझी ही 'फिरस्ती' माणसाकडं झेपावणारा....
माणसांच्या जगण्या-मरणाच्या लढाया बघणारी...
या 'फिरस्ती' तुन अशी माणसं दिसली, की ज्यांचं जगणं केवळ कल्पनेच्या पलीकडचं आहे....
या 'फिरस्ती' त अशी माणसं दिसली की त्यांच्या स्पर्शातून शद्ब जन्माला येतात...
या 'फिरस्ती'तुन अशी माणसं दिसली, की जी प्रत्येक श्वासासाठी एक महालढाई करतात....
चार बहिऱ्या लेकींची आई असंल, रस्त्यावर जुन्या चपला शिवणारा शिक्षक असंल, आतडी भरण्यासाठी उंदीर, घुशी खाणारे लोक असतील किंवा परिस्थितीच्या मानगुटीवर बसून तिला आपल्या मनासारखं चालायला लावणारे असतील....
हे सारे सारे माझ्या साहित्याचे नायक ठरेल...
ते न हरता लढत राहतात...
जखमांतूनही सूर्याची पिल्ली जन्माला घालतात....
खचलेल्या उभारी देतात आणि आपल्या साऱ्या साऱ्या धाडपडीना 'जीवन ऐसे नाव' म्हणतात...
वाचकांना खेचून विचार करायला लावतात विधायक बनवतात.
प्रकाशक. मनोविकास प्रकाशन
लेखक. उत्तम कांबळे
