{"product_id":"phool-umalala-vishwa-badlala-by-dr-mukund-datar","title":"Phool Umalala Vishwa Badlala (फुल उमललं विश्व बदललं )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePhool Umalala Vishwa Badlala (फुल उमललं विश्व बदललं )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eफुलणाऱ्या वनस्पती आपल्या भवतालाचा अविभाज्य भाग आहेत.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eआपण आसपास डोकावून पाहिलं तर ज्या वनस्पती दिसतात\u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्यातल्या शेवाळी, नेची वगैरे वगळता बहुतांश आहेत फुलणाऱ्या किंवा\u003c\/span\u003e\u003cspan\u003eसपुष्प वनस्पती. आपलं धान्य, फळे, भाज्या या सर्वांचा उगम\u003c\/span\u003e\u003cspan\u003eफुलणाऱ्या वनस्पतींमध्येच आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eपूर्वीपासूनच आपण औषधांसाठीही सपुष्प वनस्पतींवर अवलंबून आहोत. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआपल्या सभोवतालच्या रंगीबेरंगी सृष्टीचे श्रेय देखील याच वनस्पतींना जाते. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपूर्वी, कपडे आणि इतर वस्तू रंगवण्यासाठी देखील\u003c\/span\u003e\u003cspan\u003eयाच वनस्पतींपासून मिळणाऱ्या नैसर्गिक रंगांचा वापर केला जात असे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eगजऱ्यांपासून ते अत्तरांपर्यंत सर्व सुगंध सपुष्प वनस्पतींचेच आहेत. थोडक्यात,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eसपुष्प वनस्पती आपल्या मानवी जगाला केवळ गरजेच्या गोष्टीच देत नाहीत, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतर आपल्या अस्तित्वाला आधारही देतात.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eतर मग चला, या वनस्पतींच्या उत्क्रांतीचा, विविधतेचा आणि\u003c\/span\u003e\u003cspan\u003eविस्ताराचा एक रंजक प्रवास करून त्यांच्याविषयी सचित्र जाणून घेऊयात...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003ePublisher : Manovikas Prakashan \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor : Dr. Mandar Datar \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51318904717634,"sku":"9789363746923","price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PhoolUmalalVishwaBadalalF.jpg?v=1758439919","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/phool-umalala-vishwa-badlala-by-dr-mukund-datar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}