{"product_id":"photograph","title":"Photograph (फोटोग्राफ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePhotograph (फोटोग्राफ)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'जगणं प्रवाही असतंय म्हणायचं, आणि जमिनीच्या एका तुकड्याला बूड चिकटवून घ्यायचं!...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपहिल्या कथेतल्या या वाक्यापासूनच हिनाच्या तिरकस, धाडसी, स्वत:ला प्रश्न विचारणाऱ्या धडधडत्या मनोविश्वाची आणि तिच्या वेडगळ, हट्टी इच्छांची लख्ख कल्पना येते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे कथाविश्व वॉटर कलरसारखं उठावदार किंवा रम्य नाही तर, ऑइल पेंटसारखं ठाशीव आणि वास्तववादी आहे. इथे चितारलेल्या माणसांवर, प्रसंगांवर असलेले आंतरिक, शारीरिक, सामाजिक, भौतिक असे अनेक थर जाणवतात. हिनाने आजची माणसं त्यांच्या सगळ्या बारकाव्यांसहित आणि कुठल्याही 'जजमेंट' शिवाय उभी केली आहेत. म्हणूनच, या कथा वाचून झाल्यावर मन प्रत्येक 'स्ट्रोक'वर रेंगाळत राहतं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: हिनाकौसर खान\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56132709351746,"sku":null,"price":247.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/autograph-f.jpg?v=1788847548","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/photograph","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}