{"product_id":"phulanchya-duniyet","title":"PHULANCHYA DUNIYET\t(फुलांच्या दुनियेत)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePHULANCHYA DUNIYET    (फुलांच्या दुनियेत)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eफुलं म्हणजे मोहकता, फुलं म्हणजे कोमलता! फुलं म्हणजे दृष्टीसुख! फुलं म्हणजे विविध रंग, गंध, आकार, आणि पोत यांचा सुंदर मिलाफ! लहानथोर सर्वांनाच या फुलांचा मोह झाल्याशिवाय राहत नाही. ही विविधता जितकी फुलांच्या रंगढंगात आहे तितकीच त्यांच्या फुलायच्या वेळा, त्यांचे आकार, वास, सवयी, त्यांच्या झाडावरच्या जागा आणि त्यांचे आयुष्य यामधे सुद्धा आहे. प्रत्येकाच्या हवा, पाणी, ऊन यांच्या गरजा वेगवेगळ्या आणि त्यानुसार त्यांनी पटकावलेल्या जागा ही उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विखुरलेल्या! त्यामध्ये प्रदेशनिष्ठता ही खूप! काही बारमाही फुलणारी तर काही अवचित येणारी! काही अल्पजीवी तर काही दीर्घायुषी! काही सुगंधी तर काहींचे वास नकोसे वाटावेत असे! काही फुले किटकभक्षी तर काही फसवी रंगरूपे धारण करणारी! काहींचा जन्म पाण्यात आणि चिखलात तर काही शुष्क जागी कडेकपारीतून डोकावणारी!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: सौ. आशा उगांवकर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67796576010562,"sku":"CON0091","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/phulachyaduniyet-f.jpg?v=1792324090","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/phulanchya-duniyet","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}