{"product_id":"pivlidhamak-sagunatai","title":"Pivlidhamak sagunatai (पिवळीधमक सगुणाताई )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePivlidhamak sagunatai (पिवळीधमक सगुणाताई )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपिवळीधमक सगुणाबाई या बालकुमार कथासंग्रहाचं एक वैशिष्ट्य इथे नमूद करण्यासारख आहे. ते म्हणजे या कथांमधील व्यक्तिरेखा तुम्हा मुलांशी मिळत्याजुळत्या आहेत बरं. मोठ्यांनी सांगावं आणि मुलांनी लगेच मान्य करावं असा एकनाथ आव्हाड अजिबातच करत नाहीत.ते तुम्हा मुलांच्या भावविश्वात प्रवेश करतात आणि तुम्हाला च योग्य तो निर्णय घ्यायला प्रवृत्त करतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखकः एकनाथ आव्हाड \u003cbr\u003eप्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53473896137026,"sku":null,"price":265.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PivlibhamaksagunabaiF.jpg?v=1779256921","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/pivlidhamak-sagunatai","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}