{"product_id":"povade","title":"POVADE \t(पोवाडे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePOVADE (पोवाडे)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eशाहिरी वाङ्मय प्रकारात 'पोवाडा' हा जाज्वल्य इतिहास मांडणारा, अंगावर रोमांच आणणारा, शौर्य सांगणारा असा कलाविष्कार आहे. अण्णा भाऊ साठे यांनी एकूण लिहिलेल्या पोवाड्यांत 'नानकिन नगरापुढे', ‘स्तालिनग्राडचा पोवाडा’', 'बर्लिनचा पोवाडा' हे आंतरराष्ट्रीय जाणिवांशी संबंधित आहेत, तर 'बंगालची हाक', 'पंजाब - दिल्लीचा दंगा', ‘तेलंगणाचा संग्राम', 'महाराष्ट्राची परंपरा', 'अमळनेरचे अमर हुतात्मे', ‘मुंबईचे कामगार', 'काळ्या बाजाराचा पोवाडा' असे विषय नावीन्य व राष्ट्र आणि महाराष्ट्रातील लोकजीवनाशी संबंधित भावस्पर्शी प्रसंग, काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटना या पोवाड्यांत आल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: अण्णा भाऊ साठे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eहॅण्डलिंग चार्जेस -50 रुपये  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67759765651778,"sku":"GOVE0026","price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/POVADA-F.jpg?v=1792063381","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/povade","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}