{"product_id":"pra-प्र","title":"Pra ( प्र )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePra ( प्र )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्र\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवेशीवरच्या दगडी दरवाजात जाऊन बसणारा खिन्न तरुण, बॅट विकत घ्यायचं जगड्व्याळ स्वप्न बघणारा मुलगा, भाड्याने घ्यायची जागा निरखणारी नवोदिता, कबुतरांच्या बसण्याउडण्याच्या संथ खयालात तरंगणारा कथक, एक शिक्का माथी बसल्यावर जगण्यावागण्याला लागणारं मुकं वळणं, समोर घडणाऱ्या संबंधाच्या विहिरीत डोकावणारी गहिरी अभिलाषा, आपला आसमंत थिटा नाही ना या आशंकेचं काहूर सांभाळणारा कुणी-- असं काहीबाही या कथांच्या ठायी आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रशान्त बागड \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: वॊल्डन पुब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55737332498754,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/prashanbagad-f.jpg?v=1785912283","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/pra-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}