{"product_id":"prachin-bharatiy-vidyapithe-प्राचीन-भारतीय-विद्यापीठे","title":"Prachin Bharatiy Vidyapithe (प्राचीन भारतीय विद्यापीठे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्राचीन भारतीय विद्यापीठे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात वैदिक, बौद्ध, जैन धर्माच्या शिक्षण पध्दतीच्या प्रसारापासून ते पुढे मुसलमानी आक्रमकांमुळे उद्ध्वस्त झालेल्या ज्ञानगंगेचा आढावा घेतलेला आहे. प्राचीन भारतीय शिक्षण पध्दतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही ज्ञानगंगा केवळ भारतीय लोकांपर्यंत मर्यादित न राहता अनेक पाश्चात्य लोकांपर्यंत ती पोहोचली. निरिक्षण, परिक्षण, ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग हे महत्त्वाचे वैशिष्ट्य प्राचीन भारतीय विद्यापीठांमध्ये होते. शिक्षण हे केवळ पैसे कमविण्यासाठी कौशल्याचा विकास करणे या विचारांच्या पलिकडे जाऊन चांगले चारित्र्य, उच्च नीतिमुल्ये, परिवारासाठी आणि राष्ट्रासाठी जबाबदार नागरीक घडविणे या विचारपध्दतीने भारतीय शिक्षणपध्दती घडविली गेली. या पुस्तकातून मांडलेला प्राचीन भारतीय शिक्षण पध्दतीचा गौरवान्वित इतिहास सर्वांना मार्गदर्शक आणि महितीपूर्ण ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. श्वेता काजळे \u003cbr\u003eप्रकाशक. मेर्वेन टेक्नॉलॉजीज \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51873585496386,"sku":"9788195292462","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PrachinBharatiyVidyapitheF.jpg?v=1769238440","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/prachin-bharatiy-vidyapithe-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%a0%e0%a5%87","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}