{"product_id":"prachin-bhartiy-sainyavyavastha-ani-vyuharachana","title":"Prachin Bhartiy Sainyavyavastha Ani Vyuharachana (प्राचीन भारतीय सैन्यव्यवस्था आणि व्यूहरचना)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePrachin Bhartiy Sainyavyavastha Ani Vyuharachana (प्राचीन भारतीय सैन्यव्यवस्था आणि व्यूहरचना)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसैन्य आणि युद्धनीती हा प्राचीन भारतीय इतिहास आणि परंपरेचा एक महत्त्वाचा, दैदिप्यमान आणि अविभाज्य भाग आहे. या पुस्तकात प्राचीन भारतीय सैन्याची रचना, संघटना, विविध विभागांची कार्यपद्धती आणि युद्धात वापरल्या जाणाऱ्या व्यूहांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. सैन्यव्यवस्थेच्या दृष्टीने रामायण-महाभारत काळापासून ते मौर्य साम्राज्याच्या उदयापर्यंतचा कालखंड या पुस्तकात उलगडण्यात आला आहे. यासाठी रामायण, महाभारत, नीतिशास्त्र ग्रंथ, पुराणे, बौद्ध, जैन तसेच ग्रीक संदर्भांचा आधार घेण्यात आला आहे. विविध स्रोतांतील माहितीची परस्पर तुलना, विश्लेषण आणि अभ्यास करून प्राचीन भारतीय सैन्याची रचना आणि कार्यपद्धती यांचे सुसंगत चित्र उभे करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: आदित्य गोखले \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: श्रीविद्या प्रकाशन  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56132681892162,"sku":null,"price":364.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/prachinbhartiysainyavyavastha-f.jpg?v=1788846809","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/prachin-bhartiy-sainyavyavastha-ani-vyuharachana","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}