{"product_id":"prachin-bhartiya-shastradnya-ani-sanshodhak","title":"Prachin Bhartiya Shastradnya Ani Sanshodhak ( प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्राचीन भारतीय शास्त्रज्ञ \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eआणि संशोधक \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकल्पना आणि सत्य यांच्या रंजक समन्वयातून साधलेली प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक यांची सचित्र माहिती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e कुठलेही ज्ञान, कुठलीही घटना, कुठलाही नवा विचार, आचार, प्रगती ही वास्तव वैज्ञानिक कसोटीवर तपासून घेऊनच मिळालेला निष्कर्ष ग्राह्य धरणे, हीच चालू पिढीची विचारसरणी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजुन्या काळपासून ते अगदी आधुनिक काळापर्यंतची वैज्ञानिक प्रगती, वैज्ञानिक नवविचार हे कष्टसाध्यच ठरले आहेत. त्यांपैकीच काही प्राचीन भारतीय वैज्ञानिकांच्या जीवनकथा येथे ठराविक घटनांच्या आधाराने कथारूपात मांडल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकथेचा कल्पनाविष्कार आणि वैज्ञानिकांचे सत्य अशा या रंजक आणि उद्बोधक समन्वयामागचा हेतू हाच की मनोरंजनातूही व्हावे शिक्षण.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : प्रा.भालबा केळकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54951017185602,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PrachinBhartiyaShastradnyaaniSanshodhakF.png?v=1783142453","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/prachin-bhartiya-shastradnya-ani-sanshodhak","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}