Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Prachin V Madhyayugin Bhartiy Prashasan Ani Rajyavyavasta (प्राचीन व मध्ययुगीन भारतीय प्रशासन आणि राज्यव्यवस्था)

Prachin V Madhyayugin Bhartiy Prashasan Ani Rajyavyavasta (प्राचीन व मध्ययुगीन भारतीय प्रशासन आणि राज्यव्यवस्था)

Regular price Rs.495.00
Regular price Rs.550.00 Sale price Rs.495.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Mahendra Patil , Dr. Kantilal Sonavane

Publisher: Daymand publication

Pages: 332

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Prachin V Madhyayugin Bhartiy Prashasan Ani Rajyavyavasta (प्राचीन व मध्ययुगीन भारतीय प्रशासन आणि राज्यव्यवस्था)

प्राचीन व मध्ययुगीन भारतीय प्रशासन आणि राज्यव्यवस्था 

प्राचीन व मध्ययुगीन भारतीय प्रशासन आणि राज्यव्यवस्था या पुस्तकाची रचना करताना प्रामुख्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विविध ज्ञानशाखेतील प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. प्राचीन भारतातील राज्यशास्त्रातील ज्ञानपरंपरेची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील राज्यशास्त्र अभ्यास मंडळांनी प्राचीन भारतीय प्रशासन आणि राज्यव्यवस्था हा पेपर सुरू केलेला आहे. या पेपरच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध महाविद्यालय आणि विद्यापीठातील प्राध्यापकांनी क्रमिक पुस्तके लिहिलेली आहेत. परंतु या पेपरच्या संदर्भात सर्वसमावेशक अशा स्वरूपाच्या मराठी संदर्भ ग्रंथाची प्रकर्षाने उणीव भासत होती. ही उणीव दूर करण्यासाठी हा संदर्भ ग्रंथ निर्माण केलेला आहे.

लेखक: डॉ.महेंद्र पाटील, डॉ.कांतीलाल सोनवणे 
प्रकाशक: डायमंड पब्लिकेशन 

View full details