Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Practical Deta Science (प्रॅक्टिकल डेटा सायन्स )

Practical Deta Science (प्रॅक्टिकल डेटा सायन्स )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Tushar B Kute

Publisher: Prakrut Prakashan

Pages: 290

Edition: Latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:

Practical Deta Science (प्रॅक्टिकल डेटा सायन्स )

जग बदलविणारे तंत्रज्ञान मराठीतून ...

" डेटा सायन्स " हे मागील दशकातील सर्वाधिक वेगाने वाढणारे तंत्रज्ञान आहे. इंटरनेट आणि डिजिटलायझेशनमुळे निर्माण झालेल्या माहितीच्या महासागरातून अर्थपूर्ण निष्कर्ष काढण्याची कला आज सर्वाधिक महत्वाची ठरत आहे. म्हणूनच आयटी क्षेत्रात सर्वाधिक नोकरीच्या संधी देखील या क्षेत्रात उपलब्ध झाल्या आहेत. हेच कौशल्य पायथॉन प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून हे पुस्तक तुम्हाला शिकवते. यामध्ये डेटा मिळवण्यापासून ते त्याचे विश्लेषण करण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास, अनेक व्यावहारिक उदाहरणांसह दिला आहे. Pandas, NumPy आणि Matplotlib सारख्या शक्तिशाली साधनांचा वापर करून तुम्ही माहितीला बोलते करायला शिकाल. भविष्यात प्रत्येक व्यावसायिक निर्णय केवळ डेटाच्या आधारावरच घेतला जाईल. त्यामुळे या रोमांचक विश्वाची सहज व सोपी सुरुरवात करता यावी, यासाठी हे पुस्तक. 

लेखक: तुषार भ. कुटे 
प्रकाशक: प्राकृत प्रकाशन 

View full details