{"product_id":"pranyanchya-goshti","title":"Pranyanchya Goshti  (प्राण्यांच्या गोष्टी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्राण्यांच्या गोष्टी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया जंगलातले प्राणी कधी एकत्र येऊन लबाड सुसरीला धडा शिकवतात तर कधी माकडांच्या उद्योगी पिलाची खोड मोडतात. इथले पक्षीही आपल्यासारखे जत्रेत जाऊन धमाल करतात. आणि प्राणी एकत्र येऊन चक्क वाघोबांचा वाढदिवस साजरा करतात.\u003cbr\u003eतुमच्या लहानांना नक्की आवडतील अशा अनेक गमतीजमतींनी भरलेल्या या प्राण्यांच्या गोष्टी.\u003cbr\u003eजोडीला शैला मोहन यांच्या सुंदर चित्रांमुळे या गोष्टी पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. प्र. ग. सहस्रबुद्धे\u003cbr\u003eप्रकाशक. ज्योत्स्ना प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52832751124802,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PranyanchyaGoshti.jpg?v=1775130390","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/pranyanchya-goshti","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}