Prashna Ani Prashna ( प्रश्न आणि प्रश्न )
Prashna Ani Prashna ( प्रश्न आणि प्रश्न )
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 226
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अनिल अवचट सामाजिक समस्यांवर तळमळीने अविरत लिहीत आले आहेत. त्यातून त्यांची, एका जागृत, संवेदनशील कार्यकर्त्याची प्रतिमा उभी राहिलेली आहे. या प्रतिमेला पूरक अशी, त्यांच्यामधल्या निर्मितीशील लेखकाची साथ इथल्या लेखांना लाभते. आणि वस्तुनिष्ठ, परखड पण लालित्यपूर्ण लेखांची भेट ' प्रश्न आणि प्रश्न ' ... मधून रसिकांना मिळते.
या पुस्तकाचे लेखक : अनिल अवचट, प्रकाशक : मौज प्रकाशन