{"product_id":"prashnancha-divas","title":"Prashnancha Divas (प्रश्नांचा दिवस)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रश्नांचा दिवस\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसंकेतला नवी शाळा अजिबात आवडली नव्हती. डोंगरापलीकडे त्याची आधीची शाळा होती, घर होतं, माणसं होती. त्याला तिकडची ओढ होती. एक छोटं निमित्त झालं आणि संकेत नव्या शाळेतून बाहेर पडून तडक डोंगराच्या दिशेनं चालू लागला; त्याच्या स्वतःच्या गावी जाण्यासाठी. पण झालं काय, की वाटेत त्याला पाच प्रश्न पडले.. आणि त्याचा रस्ताच बदलला !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक.मृणालिनी  वनारसे \u003cbr\u003eप्रकाशन. ज्योत्स्ना प्रकाशन     \u003cbr\u003e                       \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52282347618626,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Prashnancha_Divas_B.jpg?v=1773572333","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/prashnancha-divas","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}