Akshardhara Book Gallery
Pratapagadachi Jivangatha (प्रतापगडाची जीवनगाथा)
Pratapagadachi Jivangatha (प्रतापगडाची जीवनगाथा)
Couldn't load pickup availability
Author: Indrajit Savant
Share
Publisher: Saket Prakashan
Pages: 191
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Pratapagadachi Jivangatha (प्रतापगडाची जीवनगाथा)
प्रतापगडाची जीवनगाथा
महाबळेश्वरचा प्रदेश म्हणजे सह्याद्रीच्या काळजाचा भाग. याच प्रदेशात वाघांची जावळी वसलेली आहे. 'येता जावळी जाता गोवली' असा दिमाख मिरविणाऱ्या चंद्रराव मोऱ्यांचा हा प्रादेश जिंकूनच शिवाजी महाराजांनी राज्य साधले होते. या जंगली प्रदेशातील भोरप्या नावाच्या एका डोंगरावर त्यांनी प्रतापगड बांधून घेतला. याच गडाच्या साक्षीने त्यांनी अफजलखानाचा वध केला. अशा प्रतापगडाचा त्याच्या निर्मितीपासून आजपर्यंतचा इतिहास या पुस्तकात आपणास वाचावयास मिळेल. अफजलखान वधावेळी शिवाजी महाराजांनी वाघनखांचा वापर केला की नाही ? यावेळी त्यांनी खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला स्वहस्ते मारले की नाही ? या प्रश्नांची उत्तरेही संशोधक इंद्रजित सावंत यांनी या पुस्तकात साधार मांडली आहेत. अनेक दुर्मिळ चित्रे, छायाचित्रे आणि संदर्भांमुळे ही प्रतापगडाची जीवनगाथा लेखकांनी संग्राह्य बनविलेली आहे.
लेखक: इंद्रजित सावंत
प्रकाशक: साकेत प्रकाशन
