{"product_id":"pratibhavant-sahityik-anna-bhau-sathe","title":"Pratibhavant Sahityik : Anna Bhau Sathe (प्रतिभावंत साहित्यिक : अण्णा भाऊ साठे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePratibhavant Sahityik : Anna Bhau Sathe (प्रतिभावंत साहित्यिक : अण्णा भाऊ साठे)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eयशवंत मनोहर यांचे ‘प्रतिभावंत साहित्यिक : अण्णा भाऊ साठे' हे पुस्तक अण्णा भाऊंच्या अग्निप्रतिभेचे अन्वर्थन करणारे आणि तिची महत्ता प्रस्थापित करणारे मराठी चर्चाविश्वातले एक अनन्य पुस्तक आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eव्यवस्थाभंजन आणि पर्यायसर्जन किंवा अनिष्टविसर्जन आणि इष्टसर्जन हेच अण्णा भाऊंच्या प्रतिभेचे यथार्थ नाव आहे. महाराष्ट्रातील परिवर्तनाच्या चळवळीची सांगड घेऊन अण्णा भाऊ मूलतत्त्ववादी मराठी साहित्यप्रवाहाच्या विरुद्ध पोहत होते. या पोहण्यानेच त्यांच्या प्रतिभेला तेजःपुज केले. या पाशवी विरोधांनीच अण्णा भाऊंच्या प्रतिभेला लखलखती धार लावली. सामान्यांना हतबल करणारी दुःखे प्रतिभावंतांपुढे स्वतःच हतबल होतात. ही प्रक्रिया प्रतिभावंतांना ज्ञाताची कुंपणे ओलांडणारे पंख देते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: यशवंत मनोहर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67669608104258,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/annabhausathe-f.jpg?v=1791289377","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/pratibhavant-sahityik-anna-bhau-sathe","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}