{"product_id":"priy-sakhi-प्रिय-सखी","title":"Priy Sakhi (प्रिय सखी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePriy Sakhi (प्रिय सखी)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रिय सखी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'पत्र' आणि 'सखी' या दोन्ही संकप्लना कालबाह्य झालेल्या कालखंडात, एक पत्रलेखक आपल्या सखीला पत्रे लिहतो आणि यानिमित्ताने,'कला', 'मानवी जीवन' आणि आपले आयुष्य, यांच्यातील अनुबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. त्यात ललित्य आहे, खाजगीपण आहे. चिंतन आणि मनन आहे. सर्जनशीलता आहे. गुणग्राहकता आहे. 'प्रिय सखी' हा पत्र संग्रह, कधीही कालबाह्य न होणाऱ्या, मानवी जीवनातील, शाश्वत आणि चिरंतन, 'संवाद-प्रेरणेचा' शोध घेतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ.पराग घोंगे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: विजय प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55848958230850,"sku":"VIIA0029","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/priysakhi-f.jpg?v=1786174614","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/priy-sakhi-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%96%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}