{"product_id":"puja-ghar","title":"Puja Ghar (पूजाघर)","description":"\u003cp\u003eओडिशा भाषेतील संकलित कथांचा अनुवाद \u003cbr\u003e\u003cstrong\u003eपूजाघर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eओरिसातील सर्वसाधारण समाजजीवन, ग्रामीण जीवन, राजकारणाचा समाजावर-विशेषतः कनिष्ठ वर्गावर होणारा परिणाम, मध्यमवर्गीय समाजाचे दर्शन, त्याचबरोबर जातिभेद, धर्मभेदांमुळे उसळणाऱ्या दंगली, त्याचे खरे सूत्रधार या सर्वांचे वेगळ्या दृष्टिकोनांतून विश्लेषण केलेले आढळते. श्री जगन्नाथाबद्दलची लोकांची असीम भक्ती, श्रद्धाही त्यांच्या कथांमध्ये आवर्जून पाहावयास मिळते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणसांमध्ये दरी निर्माण करणाऱ्या भेदांचे मानवी दृष्टिकोनातून विश्लेषण करू पाहणाऱ्या या साहित्याचा अंश या कथांच्या अनुवादातून मराठी साहित्यात आला आहे. साध्या भाषेतल्या या कथा घटनांबरोबर भावनाही व्यक्त करणाऱ्या आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक :  डॉ.प्रतिभा राय\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : डॉ.वासुदेव जोगळेकर \/राधा जोगळेकर  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54947225633090,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PujaGharF.png?v=1783066933","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/puja-ghar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}