{"product_id":"pune-shaharacha-itihas-पुणे-शहराचा-इतिहास","title":"Pune Shaharacha Itihas (पुणे शहराचा इतिहास)","description":"\u003cp\u003eपुणे शहराचा इतिहास (Pune Shaharacha Itihas)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपुणे शहराचा इतिहास हा एक संदर्भ ग्रंथ असून तो डॉ. अविनाश सोवनी यांनी गेली तीस वर्षे केलेल्या पुणे शहराच्या इतिहासाच्या अभ्यासावरून सिद्ध केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर ग्रंथ त्यांनी अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिला असून त्यात, पुणे शहराच्या इतिहासाची सखोल माहिती तर आहेच, शिवाय त्यांनी अभ्यासिलेले मूळ संदर्भ, त्यांची चिकित्सा, विश्लेषण आणि त्यावरील भाष्य यांचाही समावेश आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया व्यतिरिक्त, ऐतिहासिक आधार नसलेल्या परंतु प्रचलित हकीकती व आख्यायिका यांचेही परिक्षण त्यांनी केले असून त्यातील सत्यासत्यतेचीही छाननी केलेली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशिवाय, या ग्रंथात आवश्यक तेवढे नकाशे आणि छायाचित्रेही दिलेली आहेत. त्यावरून तत्कालीन परिस्थितीची कल्पना येऊ शकेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुण्याच्या इतिहासाची समग्र व सुसंगत माहिती देणारा एकही ग्रंथ आजवर प्रकाशित झालेला नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eही अभ्यासकांना वाटणारी खंत, या ग्रंथाद्वारे पूर्ण होईल आणि त्यांना पुण्याच्या इतिहासाची सखोल माहिती एकाच ग्रंथात मिळेल अशी खात्री वाटते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतसेच, ज्या वाचकांना, पुण्याविषयी, पुण्याच्या विकासाविषयीची, माहिती विस्ताराने हवी आहे त्यांनाही या ग्रंथाचा निश्चितच उपयोग होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक: डॉ अविनाश सोवनी \u003cbr\u003eप्रकाशन : मर्विन टेकनॉलॉजीज \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51150649393474,"sku":null,"price":1111.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/9789390129447-F.jpg?v=1755867246","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/pune-shaharacha-itihas-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}