{"product_id":"punyachi-samruddha-budhwar-peth","title":"Punyachi Samruddha Budhwar Peth (पुण्याची समृद्ध बुधवार पेठ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eपुण्याची समृद्ध बुधवार पेठ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपुणे शहराचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील पेठा. त्यातील एक अत्यंत महत्त्वाची पेठ म्हणजे बुधवार पेठ. ही एक व्यापारी पेठ होती. आजही तिची ओळख बऱ्यापैकी हीच आहे. कारण अनेक प्रकारच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी आजही येथेच यावे लागते. पुण्यातील बऱ्याच महत्त्वाच्या वास्तू, दुकाने, मंदिरे, संस्था, रस्ते, चौक, नाट्य-चित्रपटगृह या बुधवार पेठेत होते आणि आहेत. परंतु बुधवार पेठ म्हटलं की फक्त वेश्यावस्ती आठवते. ही पेठ त्यामुळे थट्टेचा विषय राहिली आहे आणि या पेठेची नाहक बदनामी झालेली आहे. इथे जागोजागी इतिहास आहे. तो कोणी समजून घेत नाही, पाहात नाही. बुधवार पेठेवर लागलेला हा चुकीचा शिक्का पुसण्यासाठी हे पुस्तक आहे. ऐतिहासिक, वारसासंपन्न, अनेक दृष्टीने समृद्ध असलेल्या या पेठेच्या नाण्याची दुसरी बाजू पुस्तकरूपी समोर घेऊन येत आहोत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. सुप्रसाद पुराणिक \u003cbr\u003eप्रकाशक. मर्वेंन टेकनॉलॉजिज्   \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51870585094466,"sku":"9789390129553","price":247.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PunyachiSamruddhaBudhwarPethF.jpg?v=1769162935","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/punyachi-samruddha-budhwar-peth","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}