1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Raayba (रायबा)
Raayba (रायबा)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Shital Shivraj Malusare
Publisher: Amit Prakashan
Pages: 142
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
रायबा
सह्याद्रीत अतिदूर्ग प्रवेश, हिरवाईचे नटलेले घनदाट जंगल व मुबलक पाणी, शुद्ध ताजी हवा सभोवती, डोळ्याचे पारणे फिटावे इतकी घनदाट वनश्री.... जणू पाचुचेच रान ! आणि अशा नयनरम्य परिसरात रायबा मालुसरे आपल्या कुटुंबासमवेत आले होत, ते आपल्या पूर्वजांचे म्हणजे शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या स्पर्शाने पवित्र झालेली माती कापळी लावण्यासाठी तसेच श्री काळेश्वरी आणि श्री तापनेश्वरांच्या कृपाशीर्वादाने पुढची वाटचाल करावी म्हणून...
प्रकाशक. अमित प्रकाशन
लेखक. डॉ. शीतल शिवराज मालुसरे
