{"product_id":"rada","title":"Rada(राडा )","description":"\u003cp\u003eबापजाद्यांचं खानदान, त्यांचा उद्योगधंदा, धनदौलत या सगळ्यांवर लाथ मारून बेबंदपणे चालणारा एक मनस्वी तरुण आपसूक रस्त्यावर येतो. आख्खं गाव डोक्यावर घेतो. दारूच्या गुत्त्यात धुमाकूळ करतो. शिवसेनेच्या प्रमुखाला आवाज देतो. बापाला बाप न मानणार्या अशा तरुणांचं पुढे काय हातं? ते भाऊ पाध्यांच्या नजरेतूनच पाहायला हवं.\u003c\/p\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":46037610594626,"sku":"9788192289809","price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/95863.jpg?v=1743447176","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/rada","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}