Akshardhara Book Gallery
Radio Kosi (रेडिओ कोसी)
Radio Kosi (रेडिओ कोसी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Pushyamitra
Publisher: Padmagandha Prakashan
Pages: 168
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Shyam Narayan Pathak
रेडिओ कोसी
'रेडियो कोसी' ही कादंबरी, विकासाच्या रूढ कल्पनांवर प्रश्नचिन्ह उप करते. जग ज्यांना विसरून गेले आहे, अन् कोसीच्या खोऱ्यात कित्येक दशकांपासून ज्यांच्या आयुष्याची परवड होत आहे अशा लोकांची ही कर्मकहाणी आहे. पुष्यमित्र यांनी ओघवत्या भाषेत अनेक हृदयस्पर्शी प्रसंग निर्माण केले आहेत आणि जगण्याचे मर्म उलगडून दाखवले आहे. लोकांच्यो सुख-दुःखाशी देणेघेणे नसलेले सत्ताधारी आणि प्रशासक यांच्या हृदयशून्य कारभाराचे उत्तम चित्रण त्यांनी 'रेडियो कोसी' या कादंबरीत केले आहे.
मूळ लेखक. पुष्यमित्र
अनुवादित लेखक. श्याम नारायण पाठक
प्रकाशक. पद्मगंधा प्रकाशन
