{"product_id":"radio-kosi-रेडिओ-कोसी","title":"Radio Kosi (रेडिओ कोसी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eरेडिओ कोसी\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'रेडियो कोसी' ही कादंबरी, विकासाच्या रूढ कल्पनांवर प्रश्नचिन्ह उप करते. जग ज्यांना विसरून गेले आहे, अन् कोसीच्या खोऱ्यात कित्येक दशकांपासून ज्यांच्या आयुष्याची परवड होत आहे अशा लोकांची ही कर्मकहाणी आहे. पुष्यमित्र यांनी ओघवत्या भाषेत अनेक हृदयस्पर्शी प्रसंग निर्माण केले आहेत आणि जगण्याचे मर्म उलगडून दाखवले आहे. लोकांच्यो सुख-दुःखाशी देणेघेणे नसलेले सत्ताधारी आणि प्रशासक यांच्या हृदयशून्य कारभाराचे उत्तम चित्रण त्यांनी 'रेडियो कोसी' या कादंबरीत केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखक. पुष्यमित्र \u003cbr\u003eअनुवादित लेखक. श्याम नारायण पाठक \u003cbr\u003eप्रकाशक. पद्मगंधा प्रकाशन  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51857783390530,"sku":"9789349301085","price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/RadioKosiF.jpg?v=1768901640","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/radio-kosi-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%93-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}