{"product_id":"rajkaran-jidnyasa-राजकारण-जीज्ञासा","title":"Rajkaran Jidnyasa  (राजकारण जीज्ञासा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eराजकारण जीज्ञासा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eराजकारणाबद्दल सर्वांनाच एक कुतूहल असते. ते सत्तेच्या वापराबद्दल असते हे तर खरेच, पण त्याखेरीज सार्वजनिक व्यवहारांमध्ये येणारे शब्दप्रयोग, त्यांच्या आधारे केले जाणारे युक्तिवाद, यांच्याबद्दलही कुतूहल असते. अनेक वेळा राज्यशास्त्र हा विषय न शिकलेल्या नागरिकांना विविध राजकीय घडामोडींचा अर्थ कसा लावायचा यात रस असतो. म्हणून या पुस्तकात कमीत कमी तांत्रिक आणि विद्याक्षेत्रीय भाषा वापरून सभोवतालच्या राजकारणात वापरले जाणारे शब्द आणि होणारे वादविवाद यांची चर्चा केली आहे. या अर्थाने, हे पुस्तक राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांपेक्षा बिगर-विशेषज्ञ पण चौफेर नजर असलेल्या सुजाण अशा वाचकांसाठी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. सुहास पळशीकर \u003cbr\u003eप्रकाशन. साधना प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51843823468866,"sku":"9789392962950","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/RajkaranJigyasaF.jpg?v=1768558319","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/rajkaran-jidnyasa-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}