{"product_id":"rakhumabai","title":"Rakhumabai (रखमाबाई)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eRakhumanai (रखमाबाई)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eऔपचारिक शिक्षण नाकारण्यात आलेल्या रखमाबाईंचा अवघ्या\u003cbr\u003eअकराव्या वर्षी एकोणीस वर्षांच्या व उधळ्या वृत्तीच्या दादाजी भिकाजीशी विवाह झाला. त्यांनी अशा निरुद्योगी पतीसोबत राहण्यास नकार दिला. परिणामी, रखमाबाईंवर 'वैवाहिक हक्क पुनःस्थापनेचा खटला लादून त्यांना न्यायालयात खेचण्यात आलं. ह्या खटल्यामुळे झालेल्या सामाजिक व राजकीय चर्चेचे दूरगामी परिणाम झाले. रखमाबाईंच्या ह्या ऐतिहासिक बंडखोरीस ब्रिटिश व भारतीय प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी दिल्यामुळे जागतिक स्त्रीवादाची खंदी पुरस्कर्ती अशी त्यांची प्रतिमा जनमानसात रुजली, आणि महनीय समाजसुधारकांच्या भरघोस पाठिंब्यामुळे रखमाबाईंचा इंग्लंडमधील वैद्यकीय शिक्षण घेण्याचा मार्ग खुला झाला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखकः सुधीर चंद्र \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवादक: दीपक कुळकर्णी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मधुश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55943946895682,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/rakhamabai-f.jpg?v=1787136627","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/rakhumabai","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}