{"product_id":"ram-ramoti-ramoti","title":"Ram Ramoti Ramoti  (राम रामोती रामोती)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eराम रामोती रामोती\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'मी यशस्वी आहे का?' हा प्रश्न कधीही स्वतःला विचारू नये. कारण त्याचे उत्तर कठीण आहे. तेही खूप सापेक्ष आहे. मात्र, 'मी सुखी आहे का?' हा प्रश्न नक्की विचारावा आणि याचे उत्तर जर 'हो' आले तर तुम्ही नक्की यशस्वी आहात, यावर विश्वास ठेवा. 'मात्र सुखी राहायचे कसे?' हा प्रश्न आजच्या ताणतणावाच्या, धावपळीच्या जगण्यात पडतो. ते पण साहजिक आहे. गदिमा-बाबूजींच्या गीतरामायणाचा आधार घेत रामकथेतील विविध पात्रांच्या मदतीने मला सुखी जगण्याचा कानमंत्र मिळाला. तो या पुस्तकरूपाने तुमच्यासमोर ठेवत आहे. इथे तुम्ही राम मानता का नाही मानत. हा प्रश्न नाही. कारण इथे राम केवळ देव नाही, तर resilience, emotional intelligence आणि ethical leadership यांचा भारतीय रूप उलगडणारा दिशादर्शक आहे. हे केवळ पुस्तक नाही. क्रॅश कोर्स आहे सुखी जगण्याचा. आपल्या सुखी जगण्याच्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. राहुल देशपांडे  \u003cbr\u003eप्रकाशक. पद्मगंधा प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52731349762370,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SukhiJagnyachaCrashCourseF.jpg?v=1774345101","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ram-ramoti-ramoti","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}