{"product_id":"ranragini-रणरागिणी","title":"Ranragini (रणरागिणी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eRanragini (रणरागिणी)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eरणरागिणी\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eनवी मुंबई येथील दिनांक २ नोव्हेंबर २०२५ ची रात्र ! डी.वाय.पाटील स्टेडियमवर खचाखच भरलेल्या प्रेक्षकांच्या नजरा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाज नेदिनी डी क्लार्क हिने उंच मारलेल्या चेंडूकडे गेल्या. विजेतेपद मिळवण्याच्या जिद्दीने झपाटलेल्या हरमनप्रीत कौरी हिने अप्रतिमपणे हा खेळ घेतला नेव्ह स्टेडियमवर उपस्तित असलेल्या ६० हजार प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. त्याला कारणही तसेच होते. भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवशीय विश्वचषक स्पेर्धेतील विजेतेपदाचे स्वप्न साकार केले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ.मिलिंद ढमढेरे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा,लि.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55870588911938,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ranragini-f.jpg?v=1786276163","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ranragini-%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}