{"product_id":"rashtrabhav","title":"Rashtrabhav (राष्ट्रभाव)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eराष्ट्रभाव\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतीय राष्ट्रवादाचा म्हणजेच हिंदुत्वाचा विकास व्हायचा असेल तर या राष्ट्रवादाचा आधार असलेला हिंदू समाज हा कोणत्याही प्रकारचे सामाजिक भेद (जात-पात, गरीब-श्रीमंत, भाषा, प्रांत, संप्रदाय, नागरी-ग्रामीण-वनवासी, स्त्री-पुरुष) या भेदांच्या पलीकडे जाऊन तो एकात्म आणि एकरस झाला पाहिजे. हे ऐक्य सक्तीने, कायद्याने किंवा प्रलोभनाने होणार नाही, तर ते भारतमातेच्या प्रेमाने, समान राष्ट्रीय आकांक्षेतून आणि सामाजिक समरसतेच्या माध्यमातूनच होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. रवींद्र माधव साठे \u003cbr\u003eप्रकाशक. मिहाना पब्लिकेशन \u003cbr\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52967678378306,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/RashtrabhavF.jpg?v=1777111471","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/rashtrabhav","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}