{"product_id":"rashtrasant-tukdoji-maharaj","title":"Rashtrasant Tukdoji Maharaj (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eRashtrasant Tukdoji Maharaj (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रीय संत परंपरेतील आधुनिक काळातील महान संत होत. संतांनी ज्याप्रमाणे आपले आयुष्य समाजाच्या हितासाठी चंदनासारखे  झिजवले, तसेच राष्ट्रसंतांनीही आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण रसगतराच्या हितासाठी खर्च केला. त्यांचा जन्म संकटांच्या छायेत आणि बालपण अतिशय प्रतिकूल अवस्थेत गेले. आपल्या अवती भवती असे आयुष्य जगणारे अनेक लोक आपण पाहतो. परंतु, त्यापैकी किती लोकांना प्राप्त परिस्थितीवर मात करता येईल ते सांगता येत नाही. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ. अशोक राणा \u003cbr\u003eप्रकाशक: प्राजक्त प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53165182746946,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/manusdyamajmanusF.jpg?v=1778572798","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/rashtrasant-tukdoji-maharaj","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}