Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Ravan, Duryodhan Ani Mrutyu (रावण,दुर्योधन आणि मृत्यू)

Ravan, Duryodhan Ani Mrutyu (रावण,दुर्योधन आणि मृत्यू)

Regular price Rs.585.00
Regular price Rs.650.00 Sale price Rs.585.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Pankaj Kurulkar

Publisher: Shabdalay Prakashan

Pages: 366

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Ravan, Duryodhan Ani Mrutyu (रावण,दुर्योधन आणि मृत्यू)

रावण,दुर्योधन आणि मृत्यू 

'कथा' हा मानवी उत्क्रांतीबरोबरच जन्माला आलेला एक वाड्मयप्रकार भासावा, एवढा तो चिरपुरातन अन नित्यनूतन. आता तो केवळ एककेंद्रित अन चिंचोळा न राहता संक्रांत होऊन समाज 'लक्ष्या' वर सुपरसॉनिक- भेदक मारा करणारा अन समाजाच्या पोटात शिरून 'बायोप्सी'करणारा झालं आहे. ह्या अशा कथेची अन कथनाची भारतीय संस्कृतीत एक स्वतंत्र परंपरा नांदत अली आहे.

लेखक: पंकज कुरुलकर 
प्रकाशक: शब्दालाय प्रकाशन 

View full details