{"product_id":"raya-राया","title":"Raya (राया)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eराया\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुरुष, कर्तव्याच्या ओझ्याखाली जगत दुनियानं घोषित केलेला 'दगड'च...\u003cbr\u003eअघोषित आणीबाणी असावी तसं अमर्याद जगण्याचं कुंपण ओलांडण्याचं\u003cbr\u003eधाडस नसलेला. भावनांना कुलूपबंद डोळ्यांमध्ये ठेवून मनातला हळवा\u003cbr\u003eकोपरा त्यानं कायम फक्त आरशासमोरच उघडला.\u003cbr\u003eखरंतर त्यालाही मन असतं, हो ना?\u003cbr\u003eहे समजून घेण्यासाठी त्याला हवी असते 'एक पार्टनर' जी त्याचं जगणं जपेल,\u003cbr\u003eफुलवेल, त्याच्या भावनांना वाट करुन देईल तेही कुठल्या मापदंडाच्या परिमाणाशिवाय.\u003cbr\u003eतो फक्त कर्तव्यासाठीच, या सगळ्यावर फुली मारत, त्याच्या अस्तित्वाची, अव्यक्त सुखाची उकल करेल.\u003cbr\u003eतो कोण आहे? फक्त सो कॉल्ड ओड्यांचा धनी ?\u003cbr\u003eन लिहलेली कोऱ्या कागदावरची कविता?\u003cbr\u003eनाही...\u003cbr\u003eतो आहे 'राया'..\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. स्मिता सुनील \u003cbr\u003eप्रकाशक. सावी पब्लिकेशन \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51850732798274,"sku":"9788199162471","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Raya_F.jpg?v=1768735607","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/raya-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}