{"product_id":"rayari-gosht-shivbhaktanchi-रायरी-गोष्ट-शिवभक्तांची","title":"Rayari : Gosht Shivbhaktanchi  (रायरी : गोष्ट शिवभक्तांची)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eरायरी : गोष्ट शिवभक्तांची \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकविसाव्या शतकातील युवक नेमका कशाच्या आहारी जातोय ?\u003cbr\u003e महापुरूषांबद्दल तो काय विचार करतोय ? \u003cbr\u003eगाव पातळीवरील राजकारणात त्याचे अस्तित्व काय आहे ? \u003cbr\u003eमहिलांवरील अत्याचार कसे पाठीशी घातले जातात ?\u003cbr\u003e युवाशक्तीचा वापर कोण व कसा करून घेतोय ?\u003cbr\u003e महापुरूषांच्या अस्मितांचा वापर स्वार्थासाठी कसा होतोय ?\u003cbr\u003e शेतकऱ्यांना राजा मानणाऱ्या समाजात सध्या त्याचे स्थान कुठे आहे ? \u003cbr\u003eसर्वसामान्य जनतेवर अन्याय का केला जातोय ?\u003cbr\u003e राजकारण नावाचे शस्त्र रयतेच्या संहारासाठी का संरक्षणासाठी ? \u003cbr\u003eरयतेला नासवायचे आणि नागवायचे पाप कुणाचे ? \u003cbr\u003eलोकशाहीतली खुर्ची कोण ठरवतं ?\u003cbr\u003e खरं प्रेम काय ? \u003cbr\u003eसामान्य जनतेने ठरवले तर काय होऊ शकतं ?\u003cbr\u003e काळ बदलण्याचे सामर्थ्य कुणामध्ये आहे ? \u003cbr\u003eखरे शिवभक्त कोण ?\u003cbr\u003e या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे रायरी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. विशाल गरड \u003cbr\u003eप्रकाशक. न्यू इरा पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51847987069250,"sku":"NEW0028","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/RayariF.jpg?v=1768719870","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/rayari-gosht-shivbhaktanchi-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%ad%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}